- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तु खूप खास आहेस.....😍😊💛💚
"अरे हा तूच .......ऐकतोयस ना....!
तु खूप खास आहेस...माहित आहे का हे तुला. .?
खूप ताकद आहे तुझ्या हातात...तुला घडवण्यासाठी. ........
तुझ्या नजरेत प्रचंड सकारात्मकता आहे ...आयुष्य फुलवणारी......
तुझ्या पावलांमध्ये खूप जिद्द आहे खंबीरपणे उभं राहण्याची........
तुझ्या मजबूत मनात पुरेसं प्रेम आहे ....श्वास अन् श्वास आयुष्याचा सुंदर करण्यासाठी. ...
तुझा ध्येयवेडेपणा तुला खूप काही शिकवेल. ....
तु खूप खास आहेस ....
कारण तु इतरांसारखा असूनही खरच वेगळा आहेस .......j
सामान्य दिसूनही ....तू असामान्य आहेस. .....
तुझी नजरच वेगळी आहे जगण्याची. .....
मला माहीती आहे तु आदर्श असशील तुझ्यासारखाच. .....
तु खूप काही करू शकतोस कारण ...तुला जगणं आवडतं.....तुझं आयुष्यावर प्रेम आहे......
चुकतोस तू ..पण चूक स्वीकारण्याची हिम्मत आहे तुझ्यात.....
तु वेगळा आहेस, कारण तू खरा आहेस स्वतःशी..
तु वेगळा आहेस कारण तू सगळ्या आव्हानांवर संयमाने मात करतोयस.....
होय तू असामान्य आहेस ...कारण तु किती अमर्याद आहेस ....हे तुला माहित आहे....
तु खास आहेस. ...कारण तुला तुझ्या मर्यादा जगता येतात.......
तुझा विश्वास आहे तुझ्या मन....आणि मनगटावर....
हो तू खास आहेस कारण तू नवीन गोष्टींचा ध्यास घेऊन जगतोयस....
तुझ्यातही वेगळे गुण आहेत.....तुला सिद्ध करणारे....
तु खास आहेस कारण तुला माणूस असणं सुंदर करायचं आहे ......
होय तु खास आहेस......खास राहशील इतरांसाठी....
फक्त तू खास आहेस हे विसरून जाऊ नको....
स्वतःचं वेगळेपण जगत रहा......
इतरांच्या वेगळेपणाचा आदर कर ......
होय तू तुझं आयुष्य सुंदर करशील मला पूर्ण विश्वास आहे.......
कारण तू खास आहेस....."
- तुझचं शहाणं असलेलं, वेडं
मन..
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
You are very special .....
"Oh, it's you ....... aren't you listening ....!
You're so special ... you know what? .?
You have so much power in your hands ... to make you. ........
There is tremendous positivity in your eyes ... life blossoming ......
There is so much stubbornness in your footsteps to stand firm ........
There is enough love in your strong mind .... breath and breath to make life beautiful. ...
Your ambition will teach you a lot. ....
You are very special
Because even though you are like others, you are really different .......
Even though you look normal .... you are unusual. .....
Your view of life is different. .....
I know you will be ideal just like you. .....
You can do a lot because ... you love to live ..... you love life ......
You make a mistake, but you have the courage to admit it.
You are different, because you are true to yourself.
You are different because you overcome all challenges with restraint .....
Yeah Al that sounds pretty crap to me, Looks like BT aint for me either.
You are special ... because you can live your limits .......
You believe in your mind ... and on your wrist ....
Yes, you are special because you are obsessed with new things ....
You also have different qualities ..... that prove you ....
You are special because you want to be beautiful ...
Yes you are special ...... will be special to others ....
Just don't forget that you are special ....
Live your own uniqueness ......
Respect the uniqueness of others ......
Yes i will make your life beautiful i have full faith
Because you are special ..... "
- Your wise, crazy
Mind .
-@kunal vijay Thakare.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा