- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नवी धून जगण्याची. .......😍😍😍
आपला वेगळेपणा आपणच जपायचा असतो.......
जरी कितीही कठीण वाटत असलं आयुष्यं तरीही
धीर सोडायचा नसतो......
आपल्या यशाचा रस्ता आपणच तयार करायचा असतो.....
जरी समोर आली सतत नवीन आव्हाने जगताना...
तरीही त्यांना पुरून उरायचं असतं ....
जराश्या नकारात्मकतेला घाबरायचं नसतं...
प्रत्येकजण धडपडत असतो जगण्यासाठी. .....
स्वतःच अस्तित्व घडवण्यासाठी. .......
काहीतरी नवीन शिकण्यासाठी. ....
सर्वच छान होतं जर प्रयत्न मनापासून केले तर....
म्हणून कधीही आत्मविश्वासाने चालणं सोडायचं नसतं.......
आपली स्पर्धा आपल्याशीच आहे ...हे प्रत्येक सेकंद लक्षात ठेवायचं असतं....
स्पर्धा आणि तुलनेपलीकडे जरा बघायला शिकायचं असतं.......
बहुरंगी माणसांच्या गर्दीतही आपण स्वतःचं असणं विसरायचं नसतं.....
आपल्या चुकांना आपणच समजून सुधारायचं असतं......
जरी कितीही कस लागला गुणांचा तरी मनापासून
वागायचं असतं ........
प्रत्येक गोष्टीतून सकारात्मकतेनं फुलायचं असतं...
जगण्या-मरण्यातला हा दुवा आपण आपल्या कर्तृत्वाने ..स्वाभिमानाने पूर्ण करायचा असतो....
आपला वेगळेपणा आपणच जपायचा असतो....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Survival of the fittest. .......
We want to preserve our uniqueness .......
No matter how difficult life may seem
I don't want to lose patience ...
We want to pave the way for our success .....
Although constantly facing new challenges ...
Still, they have to be buried ....
Don't be afraid of the slightest negativity ...
Everyone is struggling to survive. .....
To create its own existence. .......
To learn something new. ....
All is well if the effort is made sincerely ....
So never give up walking with confidence .......
Your competition is with you ... you have to remember this every second ....
I want to learn to look beyond competition and comparison .......
We don't want to forget to be ourselves even in the crowd of multi-colored people .....
You have to understand your mistakes and correct them ......
No matter how hard you try, from the heart
I want to behave ........
Everything has to flourish with positivity ...
We want to fulfill this link between life and death with our deeds and self-esteem.
We want to preserve our uniqueness .....
-@kunal vijay Thakare.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा