- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
स्वयंप्रेरित मनं.....💛💚💛💚
ही मनंच वेगळी असतात....
सतत स्वतःला प्रेरित करत असतात...
कदाचित त्यांना कळत असावं ....
प्रत्येकवेळी आपल्याला कोणी स्वतःहून प्रेरणा नाही देणार. .....
नेहमीच कोणीही आपल्याशी सकारात्मक नाही वागणार. ........
प्रत्येक सेकंद आपल्यासमोर चांगल्या गोष्टी नाही घडणार .....
नसेल कधीच सगळंच मनासारखं. ...
नसेल नेहमीच परिस्थिती आपल्या बाजूने. ..
कदाचित त्यांना हेच कळालं असावं...
त्यांचा ध्यासच वेगळा असतो .....
ही मनं ..सतत आशावादी असतात...
नेहमी स्वतःला मजबूत करत असतात...
काहीही झालं आयुष्यात तरीही ....स्वयंप्रेरणेने
सर्व गोष्टींच बदलून टाकतात.....
मार्ग त्यांचा इतरांसारखाच असतो....
तरीही कधीच ते नशीब, परिस्थिती. ..माणसं कोणालाच दोष देत नाहीत.....
ही मनं एक नवी सकारात्मक ऊर्जा घेऊन जगत असतात. ..........
सतत नावीन्याने स्वतःला घडवत असतात.....
स्वतःच्याच क्षमता आजमावून बघत असतात...
आयुष्याला एका सुंदर नजरेनं जगत असतात...
स्वतःला कधीच तुटू देत नाहीत...
नकारात्मकतेलाही बदलून आनंद पसरवतात....
ही स्वयंप्रेरणेने झपाटलेली मनं खरचं स्वतःच आणि सोबत असलेल्या प्रत्येकाचं जगणं आदर्श ...जिवंत ......करतात...कायमच..
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
Self-motivated minds.....
These minds are different ....
Constantly inspiring themselves ...
Maybe they understand ....
No one will inspire you every time. .....
No one will always treat you positively. ........
Good things don't happen to you every second .....
Never mind everything. ...
Not always the situation is on your side. ..
Maybe that's what they knew ...
Their focus is different .....
These minds are always optimistic ...
Always strengthening yourself ...
Whatever happened in life .... spontaneously
Everything changes .....
Their path is the same as others ....
Yet never that luck, the situation. ..People don't blame anyone .....
These minds are living with a new positive energy. ..........
Constantly innovating themselves .....
They are trying their best ...
Living life with a beautiful look ...
Never break yourself ...
They spread happiness by changing negativity ....
This self-motivated mind really makes life ideal for itself and everyone around it ... alive ...... forever ..
-@kunal thakare.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा