sense of life..😍

ध्येय अजून दूर आहे.......😊💚

 ध्येय अजून दूर आहे.....💚💚💚💛



ध्येय अजून दूर आहे.....

मान्य आहे ...पण वेड्या तू घाबरू नको ...

हीच खरी मजेशीर वेळ आहे....

मनापासून मेहनत करण्याची...

स्वतःला झोकून देऊन काम करण्याची...

मुळात इतरांशी तुलना ...स्पर्धा करण्याची इच्छा होइल तुझी ......

पण ही तुलना स्पर्धा निरोगी हवी ना...!

तु मधल्या प्रवासाचा भरभरून आनंद घ्यायला शिक....

भरपूर गोष्टी शिकत रहा तू.....

ज्या गुणांची तुला गरज आहे ते आत्मविश्वासाने 

स्वतः समजून घे....

भविष्याचा नीट विचार करून निर्णय घे...

हो पण जग वर्तमानातच ....

प्रयत्न सोडू नकोस...ह्या प्रवासातले.....

माणसांकडून शिकत रहा...

वेळही शिकवेल तुला ...नीट सतर्क राहून जग...

चुकांकडे सकारात्मकतेनं बघ आणि जिद्दीनं कमी भरून काढ.....

नकारात्मकतेच्या पलिकडे जा...

सगळं सुंदरच आहे....

तु जबाबदारीने वाग .....

जमेल तेवढी उर्जा आणि आनंद पसरव .....

सर्व गोष्टींमागे कारणं आहेत....

तुझा दृष्टीकोन महत्वाचा आहे....

तुझा वेगळेपणा जपत रहा....

आयुष्यावरचं प्रेम साजरं करत रहा.....

जरी ध्येय अजून दूर आहे.....

तरीही खूप काही मौल्यवान गोष्टी आयुष्य तुला सेकंदासेकंदाला शिकवत राहील....

हो ध्येय अजून दूर आहे.....

पण हा अनोखा प्रवास केव्हाच सुरू झालेला आहे...

तो जगायला विसरू नकोस....!

निर्णय तुझ्यावर आहे.....!

आणि तू योग्य निर्णय घेशील. ..मला माहीती आहे...

खूप खूप सदिच्छा. ..सुंदर आयुष्यासाठी....


☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

English translation:

The goal is still far away .....






The goal is still far away .....

OK ... but don't be afraid, madman ...

This is a really fun time ....

To work hard ...

To work hard ...

Basically compare with others ... you will want to compete ......

But this comparison competition should be healthy ...!

Learn to enjoy your journey to the fullest ....

Keep learning

Confidence in the qualities you need

Understand yourself ....

Decide with the future in mind ...

Yes but the world is in the present ....

Don't give up trying ... on this journey .....

Keep learning from people ...

Time will also teach you ... stay alert and live ...

Look at mistakes with positivity and fill in the gaps stubbornly .....

Go beyond negativity ...

Everything is beautiful ....

You act responsibly .....

Spread as much energy and happiness as you can .....

There are reasons behind everything ....

Your point of view is important ....

Preserve your uniqueness ....

Keep celebrating love for life .....

Although the goal is still far away .....

Yet life will continue to teach you many valuable things every second ....

Yes the goal is still far away .....

But this unique journey has never started ...

Don't forget to live it ....!

The decision is up to you .....!

And you will make the right decision. ..I know ...

Very very goodwill. ..For beautiful life ....



     

                 - @ Kunal Vijay Thakare.




     

                 






टिप्पण्या